पृथ्वीवरील पाणी वाढत आहे की कमी होत आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वास्तविक पृथ्वीवरील पाणी कमी झालेलं नाही, पण गरज नसते तेव्हा आपल्याला जास्त पाणी मिळतं आणि जिथे गरज असते तिथे मिळत नाही."