पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण स्थिर आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीच्या वातावरणात, पृष्ठभागावर आणि भूगर्भात सातत्याने होत असणाऱ्या पाण्याच्या हालचालीला जलचक्र किंवा जलस्थित्यंतर चक्र असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण साधारणतः स्थिर आहे.