पृथ्वीवरील पाण्यापैकी किती पाण्याची वाफ आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीवरील एकंदर पाण्यापैकी सु. ९५ टक्के पाणी समुद्रात आहे. त्या पाण्याची वाफ अखंडितपणे होत असते.