पृथ्वीवरील सर्वात जुनी संस्कृती ही मेसोपोटेमिया संस्कृती आहे जिचा उलल्लेख 10000 वर्ष इतका जुना आहे याचं संस्कृती मधून कृषी आणि प्राण्यांना पाळीव बनवण्याचे सर्वात पहीले उल्लेख आढळतात