पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जगातील सर्वात थंड ठिकाण हे अन्टार्टिका आहे. येथे वर्षभर सूर्य आढळून येत नाही. किमान तापमान -८९ अंश सेल्सिअस असते.