दीप्तीतील ऊर्जा पृथ्वीवर प्रारणांच्या (किरणांच्या) रूपात पोहोचते. त्या ऊर्जेचेच निरनिराळ्या स्वरूपांमध्ये रुपांतर होते आणि मग आपण ती वापरू लागतो. तेव्हा वस्तूमानातील अणुव्यवस्था हाच सगळ्या ऊर्जेचा अंतिम स्त्रोत असतो.