पृष्ठभागाच्या वाढीसह बाष्पीभवन वाढते . कारण, हवेच्या संपर्कात येणारे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जितके मोठे असेल तितके जास्त रेणू हवेत बाहेर पडतील.