पॅसिफिक महासागर कोणत्या देशात आहे?
✅ Updated recently
अटलांटिक व पॅसिफिक यांमधील सीमा केप हॉर्नवरून दक्षिणेस सरळ रेषेने समजली जाते, तर पॅसिफिक व हिंदी महासागर यांतील सीमा मलाया, सुमात्रा, जावा, तिमोर, ऑस्ट्रेलिया (केप लंडनडेरी) व टास्मानिया यांच्या पूर्व किनाऱ्याने व दक्षिणेस १४७° पू. रेखावृत्ताने ठरविली आहे.