पॅसिफिक महासागर : पृथ्वीवरील सर्वांत मोठा महासागर, क्षेत्रफळ १६,६०,००,००० चौ. किमी. सभोवतालचे समुद्र मिळून एकूण क्षेत्रफळ १७,९६,७९,००० चौ.