पेरणीचा हंगाम म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रचलित पद्धतीनुसार खरीप हंगाम हा जून ते सप्टेंबर या माहिन्यांमध्ये असतो. खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने भात, बाजरी, ज्वारी, तूर, मका, कापूस, भुईमुग, मूग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होणाऱ्या या पिकांना खरीप पिके असे म्हटले जाते. मात्र, पावसाळा हा किमान १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू असतो.