१७४० मध्ये बाजीरावाच्या मृत्यूनंतर बाळाजीने पेशवा म्हणून गादी घेतली . तसेच बाजीरावांच्या मृत्यूनंतर, काशीबाईने तिचा सावत्र मुलगा, समशेर बहादूर, ज्याची आई बाजीरावांची दुसरी पत्नी, मस्तानी होती, त्याचे पालनपोषण केले.