पेशवे काळातील प्रसिद्ध चित्रकार कोण होता?
✅ Updated recently
गंगाराम तांबट हे पेशव्यांच्या काळातील चित्र कलेच्या क्षेत्रातील अतिशय मोठे नाव होते. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमध्ये गंगाराम तांबट यांनी चित्रे रेखाटली आहेत.