पेशव्याचा शेवटचा सेनापती कोण?
✅ Updated recently
श्रीमंत पेशवा बाजीराव दुसरा (१० जानेवारी १७७५ - २८ जानेवारी १८५१) हे मराठा साम्राज्याचे १३वे आणि शेवटचे पेशवे होते. त्याने 1795 ते 1818 पर्यंत राज्य केले.