पेसा कायदा कोण लागू करतो?
✅ Updated recently
नाशिक विभागातील एकूण 54 तालुक्यापैकी 8 तालुके हे पुर्णतः व 13 तालुके हे अंशतः अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात या तालुक्यांमधील 1244 ग्रामपंचायती हया अनुसूचित ग्रामपंचायती आहेत. सदर 1244 ग्रामपंचायतीमध्ये पेसा हा कायदा लागू होतो. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना सदर अधिनियमानुसार विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.