पैशाची किती कार्ये आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पैसे चार कार्य करतो. मध्यस्त, मोजमाप, परिमाण आणि साठवणूक. यातील पैशाचा 'माध्यम म्हणून वापर' व 'साठवणुकीचे साधन' ही दोन कार्ये एकमेकांच्या विरुद्ध जातात.