कधीही पैसे ट्रान्सफर करण्याची सेवा देते. तुम्ही सुट्टीच्या दिवशीही याद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. या सुविधेत जास्तीत जास्त आणि कमीत कमी पैसे पाठवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.