पैसे नसताना तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तुम्ही भांडवल नसताना ही अनेक पद्धतीने व्यवसाय सुरु करू शकता. १. गुंतवणूकदार शोधा: तुम्ही जो व्यवसाय निवडलाय त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही तो उत्तम प्रकारे कसे करू शकता, हे गुंतवणुकदारांला तुम्हाला आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे.