वित्तीय मालमत्ता किंवा गुंतवणूकीच्या साधनांद्वारे संग्रहित जी मालमत्ता एखाद्या व्यक्ती, वित्तीय संस्था किंवा गुंतवणूक फर्मद्वारे स्वता जवळ ठेवली जाते तिला पोर्टफोलियो असे म्हणतात. फायदेशीर पोर्टफोलिओ विकसित करण्यासाठी, त्यातील मूलभूत तत्त्वे आणि त्यास प्रभावित करणारया घटकांशी परिचित होणे आवश्यक आहे