पोलिस भरती साठी छाती किती लागते?
शारीरिक मोजमाप चाचणी
उंची :
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी
छाती :
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी
पोलिस भरती साठी छाती किती लागते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.