पोलीस भरतीसाठी उंची व वजन किती लागते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
म्हणजेच भरती होण्यासाठी कमीत कमी उंची १४२ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि वजन सेनेतील वैद्यकीय मानका नुसार. दिलेल्या वजनाच्या १०% वजन कमी जास्त चालू शकते तसे ग्र्याह्य धरले जाते.