पोषण विषय काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
'अत्राचे शास्त्र व त्यातील पोषक घटक आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध' अशी पोषणाची व्याख्या करता येईल. ⇨जीवरसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि एंझाइमविज्ञान (सजीव कोशिकांमध्ये तयार होणाऱ्या व रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिन संयुगांचे विज्ञान) ह्या शास्त्रांशी पोषणाचा संबंध येतो.