पौष्टिक गरजा काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या अन्नामध्ये सल्फर फॉस्परस, क्लोरीन असते ती अन्न शरीराला जास्त पोषक असतात दूध, चीज डाळी, मांस, अंडी, सोडीयम पोटॅशीयम, मॅग्नेशियम, लोह, फळ, व भाज्या अर्कयुक्त आहार आहे. खनीजांचे अधिक सेवन हे शरीराला फायदेशीर नसते .