प्रकल्प नियोजक काय करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रकल्प कसे करायचे, विषय कसा निवडायचा, त्या विषयावर अगोदर काय काय वाचावे, ते कसे व कुठे शोधावे, त्यासाठी लागणारे साहित्य कसे असावे, प्रत्यक्ष कृती करताना काय व्यवधाने बाळगावीत, प्रकल्प पुरा झाल्यावर त्याचा वृत्तान्त कसा लिहावा, वृत्तान्तात चित्रे, आकृत्या, नकाशे, आकडेवारीच्य्या तालिका व आलेख कसे आणि किती प्रमाणात