प्रकल्प व्यवस्थापनामध्ये नियोजन प्रक्रिया म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नियोजन व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या कार्याचे नियोजन करावे लागते. म्हणजेच भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय