प्रकाश ऊर्जा म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रकाशाचा किरण म्हणजे प्रकाश-संवेगाचा एक झोतच असे म्हणता येईल. ऊर्जा : प्रकाशाला ऊर्जा असते हे अनेक ठिकाणी आपल्या प्रत्ययाला येत असते. पदार्थाकडून प्रकाशाच्या ऊर्जेचे शोषण होऊन सामान्यतः त्याचे उष्णतेत रूपांतर होते. सूर्यप्रकाशाने जमीन तापते ती यामुळेच.