प्रकाश म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रकाश लहरींचे वेगवेगळे रूप असतात: रेडिओ लहरी, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, दृश्यमान प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट, क्ष-किरण आणि गॅमा किरण . सूर्यप्रकाश दृश्यमान प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाचा स्त्रोत आहे