प्रकाशाचा वेग कसा मोजायचा?
✅ Updated recently
प्रकाशाचा वेग ३००००० किमी प्रती सेकंद आहे. सूर्य आणि त्यापेक्षा मोठ्या ताऱ्या पासून निघालेला प्रकाश सुद्धा इतकाच वेग धारण करतो. परंतु पणतीच्या प्रकाशाला तितका वेग नसतो. लक्षात घ्या, ३००००० किमी प्रती सेकंद हा प्रकाशाचा वेग व्हॅक्यूम मध्ये आहे.