प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणे शक्य आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जडत्वीय संदर्भचौकटींमध्ये भौतिकशास्त्राचे नियम समान आहेत हे मानून cच्या अचलत्वाच्या परिणामांचा अभ्यास सापेक्षतेच्या विशेष सिद्धान्तामध्ये होतो. याचा एक परिणाम म्हणजे प्रकाशासह सर्व वस्तुमानहीन कण व लहरी निर्वात पोकळीत c याच वेगाने प्रवास करू शकतात.