ध्वनीला त्याच्या प्रसारासाठी भौतिक माध्यमाची आवश्यकता असते तर प्रकाशाला त्याच्या प्रसारासाठी कोणत्याही भौतिक माध्यमाची आवश्यकता नसते .