प्रगतीशील आणि प्रतिगामी कर म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रगतीशील कर – वाढत्या उत्पन्नाबरोबर कराचा दर वाढतो. प्रतिगामी – वाढत्या उत्पन्नाबरोबर कराचा घटता दर. अप्रत्यक्ष कर – अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे असून भार ग्राहकांवर पडतो