प्रच्छन्न बेरोजगारी वर्ग 10 म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आवश्यक असणाऱ्या कामगार संख्येपेक्षा जास्त कामगार जर एखाद्या कामात गुंतलेले असतील तर या अतिरिक्त कामगारांना बेरोजगार म्हणता येईल. अशी बेरोजगारी म्हणजे अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी होय.