यापूर्वी 21 ऐवजी 30 तोफांची सलामी दिली जात होती.
मात्र, पुढे जाऊन ही सलामी ३० ऐवजी २१ तोफांची करण्यात आली आणि आता फक्त २१ तोफांची सलामी दिली जाते. ज्या 7 विशेष तोफांनी ही सलामी दिली जाते त्यांना पॉन्डर्स म्हणतात