प्रतिमा या शब्दाचा अर्थ काय होतो?
✅ Updated recently
मानसशास्त्राच्या दृष्टीने दृश्य वस्तूमुळे घडणाऱ्या वेदनांच्या उद्दीपनाशिवाय केवळ कल्पनाशक्तीमुळे त्या त्या वस्तूची प्रतिकृती किंवा प्रतिबिंब जेव्हा मनात साकार होते, त्या प्रतिबिंबास प्रतिमा म्हणतात.