प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाष्पयुक्त वाऱ्याच्या वाहण्याच्या मार्गात येणाऱ्या पर्वतीय अडथळ्यामुळे त्या पर्वताच्या वाताभिमुख उतारावर जी पर्जन्यवृष्टी होते, तिला 'प्रतिरोध पर्जन्य' किंवा 'गिरिलिख पर्जन्य' असे म्हणतात.