जो कर ज्या व्यक्तीवर लावला जातो व त्या व्यक्तीकडून भरला जातो अशा करार प्रत्यक्ष कर असे म्हणतात . उत्पादनावर लावलेला कर हा अप्रत्यक्ष कर होय.