प्रत्येक गोलार्धात किती अक्षांश असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एका अंशाच्या अंतराने अक्षांशाची समांतरे काढली, तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धात प्रत्येकी ८९ समांतर असतील. विषुववृत्तासह अशा प्रकारे काढलेल्या समांतरांची एकूण संख्या १७९ असेल.