पर्यावरण आणि परिसंस्था हे विज्ञानाचे महत्त्वाचे विषय आहेत. जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक मिळून, त्यांच्या आंतरक्रियेतून अशी परिसंस्था बनत असते. यालाच पर्यावरणीय जीवशास्त्र असेही संबोधतात