प्रत्येक वेदांमध्ये काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वेदांचे मुख्य प्रकार पडतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे वेदांचे चार प्रकार आहेत प्रत्येक वेदाचे विशेष महत्व आहे आणि प्रत्येक वेदा मधून आपल्याला महत्त्वपूर्ण असा उपदेश दिला जातो