प्रथम अखिल भारतीय जनगणनेचा प्रयत्न केव्हा झाला?
✅ Updated recently
हिंदुस्थानात पहिली जनगणना १८७२ मध्ये पार पडली व त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या.