प्रथम खबरी अहवाल म्हणजे काय?
प्रथम माहिती अहवाल म्हणजे झालेल्या गुन्ह्याविषयी पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून तिच्या आधारे पोलीस तपस करण्यास सुरु करतात. जी कोणी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्वात पहिले पोलिसांना देते त्या व्यक्तीच्या नाव व सहीने प्रथम माहिती अहवाल दाखल होतो.