प्रथम भारतीय राज्यघटना कधी तयार करण्यात आली?
✅ Updated recently
२६ नोव्हेंबर १९४९: भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत आणि मंजूर केले. २४ जानेवारी १९५०: संविधान सभेची अखेरची बैठक. ३९५ लेख, ८ अनुसूची व २२ भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. २६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली.