प्रदुषके म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रदूषके : पर्यावरणाला प्रदूषित करणारी हानिकारक विषारी घटक. जे हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि मातीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे ह्या संसाधनांची गुणवत्ता खराब होते आणि त्याचप्रमाणे यामुळे पर्यावरणाला आणि मानवी आरोग्यास हानी पोहचते. त्यास प्रदूषके म्हणतात.