प्राण्यांचे मनौधर्य विचलित होते. अशा प्रकारे हवेच्या प्रदूषणामुळे वनस्पती व प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होतात. तुम्हाला ओझोनच्या थराचे महत्त्व माहीतच आहे. ओझोनच्या थरामुळे सूर्याची अतिनील किरणे शोषली जातात.