प्रदूषणामुळे प्राण्यांवर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राणी :-. हवा प्रदूषणामुळे प्राणीमात्रांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. श्वसनांचे आजार जडतात. माणसांना दमा, कॅन्सर, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे इ.