प्रमुख रेखांश कोणते आहेत?
✅ Updated recently
२३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि. मी असते. तसेच ६६°३०' उत्तर आणि ६६°३०' दक्षिण अक्षांशावर म्हणजेच आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्तावर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे ४४ कि. मी असते.