प्रशासकीय कायदा म्हणजे काय?
✅ Updated recently
प्रशासकीय यंत्रणांचे स्वरूप, अधिकार, त्यांच्या सेवकवर्गांविषयीचे नियम यांच्यांशी संबंधित कायदा म्हणजे प्रशासकीय कायदा होय. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे अधिकार, जबाबदारी, कार्यपद्धती, त्यांचे नियंत्रण, त्यांचे व नागरिकांचे संबंध कसे असावेत हे ठरविणाऱ्या कायद्याला प्रशासकीय कायदा असे म्हणतात