प्रशासनाची साधी व्याख्या काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शासन आणि प्रशासन यामधला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांच्या कार्याचा. शासनाने कायदे, धोरणे, तयार करायचे असतात तर प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करायची असते. २. शासनातले सर्व घटक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोकांमधून निवडून गेलेले असतात.