स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच खाजगी प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवी या वर्गांना पदवीधर बी. एड. शिक्षकांची नेमणूक केली असल्यास, अशा शिक्षकांना आता नियुक्तीच्या दिनांकापासून प्रशिक्षित शिक्षक समजण्यात यावे