प्रसारमाध्यमे म्हणजे काय ते विशद करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
म्हणजेच प्रसार म्हणजे पसरविणे. अणि माध्यम म्हणजे स्वताला व्यक्त करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात. अणि हया दोघांचे एकत्रिकरण केल्यावर त्याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट पसरविण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला प्रसारमाध्यमे असे म्हटले जाते.