स्वतंत्रपूर्व भारतातील 56० हून अधिक संस्थानांना एकत्र करून भारतीय प्रजासत्ताक उभारण्याचे श्रेय सरदार पटेल यांना दिले जाते, म्हणून पुतळ्याचे नाव 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असे ठेवण्यात आले आहे